STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

सावली ( आठोळी )

सावली ( आठोळी )

1 min
2.6K


सुखात येतात जवळ

सारे पुढे पुढेे करणारे

दुःखाच्या क्षणात मग

तेच आधी दूर होणारे

दुःखात होते ओळख

खऱ्या मैत्रीची जाणारे

अंधारात स्वतःची सावली

तीही साथ देत नसते रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन