सार्थकता
सार्थकता
1 min
34
आयुष्य घेतलेल्या श्वासांचं मोजमाप नाही.
ते कश्यात सापडेल हे सांगता येत नाही.
ऐक क्षण कधी आयुष्य सार्थक करी,
तर कधी कितीएक वर्ष निरर्थकचि खरी.
गवसलं म्हणता म्हणता हातून नीसटी
इच्छांची इथे भरती ओहोटी.
होते सगाये माझातच,
म्हणूनच इच्छांना ते बाहेर नव्हतं गावासातच.
