सारथी
सारथी
1 min
3.1K
रथ मानवी देहाचा
सारथी आहे
मन
आत्मा
होय राजा
कारभार सांभाळतो जीवनाचा
पाच मंत्री इंद्रीय
काम करतात
शक्ती
कला
दाखवून पाच
देहाचे आहेत जितेंन्द्रीय
लालची सारथी मन
स्वभावे ठेवतो
अहंम्
दंभ
जागवून करतो
आत्माची खाली मान
मोहनी टाकून मंत्रीवर
मर्जिने वागतो
तन
धन
बर्बाद करतो
घात घालून तंत्रावर
जाग राजा स्वयंशिद्ध
तु आहे
शूर
बलवान
राजपाठ चालवून
जितेंद्र प्रतापी प्रसिद्ध
योग तप साधन
स्थिर बुद्धीने
मन
इंन्द्रीय
षढंरिपूंना
मारुन कमवावे धन
