STORYMIRROR

Ganesh Barkade

Others

2  

Ganesh Barkade

Others

सांजवेळ

सांजवेळ

1 min
15K


सांजवेळी जाता थकुनी

सूर्य किरण हे घरी

परतती

लाल-तांबूस सृष्टीला

लेवूनी रंगछटा क्षण

जाती सोनेरी करूनी

सांजवेळी गात गाणी

पक्षी सारे घरे

शोधती

ठेवूनी ईवल्या चोचीत

दाने घास पिल्लांना

भरवती

सांजवेळी वाही मंद

वारा देई आठवणींना

उजाळा

गोड-कटू आठवणींचा

मनाला देऊनी जाई

स्पर्श थोडा

सांजवेळ ही जाता

निघुनी मनात थोडी

घाई  होई

 


Rate this content
Log in