STORYMIRROR

Avinash thakur

Others

3  

Avinash thakur

Others

सांजवात

सांजवात

1 min
193


आज रोजी घराघरात झाली पाहीजे सांजवात ।

सांजवात केल्यंानंतर घरात वातावरण होते

         शांत आणि शांत ।

सांजवात केल्यानंतर लक्ष्मी पाउल टाकत असते 

            घराघरातच ।

आधुनिक युगात या सांजवाताची अक्षरषः

         झाली आहे निर्यात ।

मोबाईल, काॅम्प्युटर इ. साधनामुळे सांजवातेला

         टाकले आहे धुळ खाता

या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी 

अवश्य भेटा सज्जन व सुसंगता ।


Rate this content
Log in