सांज स्तब्धावली...!
सांज स्तब्धावली...!
1 min
11.3K
सांजही स्तब्धावली
निःशब्द होऊनी निमाली
लेखणी ही आज दुखावली
आठवण सहवीस अकराची
हृदयास यातना देऊन गेली
जाता जाता जाण उरी
कायमची ठेऊन गेली
आदरांजली वाहता चरणाशी
प्रेमाश्रूंनी डोळ्यात दाटी केली...!
