साहित्य
साहित्य
साहित्य लेखन छंद आगळा
साहित्य प्रकाशित होणे छंद वेगळा
साहित्य मेळा भरला सगळा
पाहून आनंद जाहला मजला!
रणरणत्या उन्हात
भिजवणारा पावसात
साहित्य सागर लहरी
अन शाब्दिक लाटा
उसळून येतात
साहित्य सागर मिळून घेतात.
साहित्य लेखन छंद आगळा
साहित्य प्रकाशित होणे छंद वेगळा
साहित्य मेळा भरला सगळा
पाहून आनंद जाहला मजला!
रणरणत्या उन्हात
भिजवणारा पावसात
साहित्य सागर लहरी
अन शाब्दिक लाटा
उसळून येतात
साहित्य सागर मिळून घेतात.