रविवार
रविवार
1 min
424
रस नाही राहिला जीवनात
विरस झाला जीवनाचा
वारंवार हेच घोकत
रटाळ जीवन दिवस सारतं
का कोण जाणे
ही अशी वेळ आपल्यावरच का येते..?
तडफडणे फक्त आपल्याच नशिबी का..?
रीतभात आपल्याच बोकांडी का..?
नसती ब्याद संस्काराची
विचार करून जगायला लावते
नको तेच जीवनात करावे लागते
वाटत सार झुगारून टाकावं
चुकलेल्या दिवसांनाच चुकवाव
आणि
मस्त मजेत मनमौजीच
जीवन यापुढे जगावं....!
