रविवार सायंकाळ...!
रविवार सायंकाळ...!
1 min
13.7K
र मलो वारीत ।
वि ठ्ठला तुझ्यारे ।
वा टेही छान रे ।
र मतारे ।।
सां गावे किति रे ।
ज रा तू ऐक रे।
पा र लाव की रे ।
उ ठाऊठी ।।
स जले रुपडे ।
छा नसे सावळे ।
न को रे आगळे ।
छा न काही ।।
न कल्या भक्तीची ।
छा टणी केली रे ।
न खरे गेले रे ।
रे खीवची।।