रविवार सांज...!
रविवार सांज...!
1 min
22.5K
मनसोक्त प्रसन्नतेत
आज मी जातोय
उद्या पुन्हा येण्यासाठी
आणि एक नवा विचार
पुन्हा तुला देण्यासाठी
आजचा उत्साह
तसाच कायम ठेव
हाच उपाय
आहे बाबा
प्रगतीचा एकमेव
थेंबे थेंबे तळे साचे
हे रे काही खोटे नाही
कष्टाला अन
चिकाटीला जीवनात
दुसरा पर्याय नाही....!
शुभ सायंकाळ..!
