STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

रविवार सांज...!

रविवार सांज...!

1 min
26.2K


लयास जाताना

प्रसन्न होउनी तो हसला

दिनक्रम माझा जाणूनी

इतकेच मज तो म्हणाला

बाळा

कधी मी दिसेन अथवा

दिसणार नाही

तरीही तुझा संकल्प तू

पूर्णत्वास न्हेण्याची

धडपड कधी थांबवू नको

कोणावरही या पुढे

आवलंबून कधी राहू नको

तुला कोण वाली नाही

हे कधी तू विसरू नको

ध्येय सिद्धी केल्याविना

आता तू थांबू नको....!


शुभ सायंकाळ...!


Rate this content
Log in