STORYMIRROR

Vikramsingh Chouhan

Others

2  

Vikramsingh Chouhan

Others

रवी

रवी

1 min
14K


साईंचा करू जय जयकार,बाबांचा करू जय जयकार

पूर्वेला रवी आला अंधार गेला

दुःखाला सुख दिसला चैत्यन्य नटला

पंगळ्या मनाला दिनरात सावरला

असवांच्या हृदयी आनंद फुलविला।।धृ।।

जीवन माझे चार घडीचे नाहक पळविले

मार्ग मिळाले द्वारी मी आले कायम स्थिरावले

चांदण्या रातील नभी चंद्र सजविले

सोसण्याची पोटी प्रतिबिंब दविले।।१।।

आनंदाच्या पोटी मज तू परमानंद दिले

ध्यान सुखाचे सौभाग्याचे भाग्यचं पलटाविले

साधनेच्या संगती सत्संग घडविले

आत्मज्ञाना साठी साक्षात अवतरले।।२।।

वैभव माझे लुटण्या साठी कुबेर ही आले

घेता तुझे हे नाम रे देवा जाणेच विसरले

सात सुरांची करणी संगीत जागविले

देवनगरी सारी धरतीला पूजिले।।३।।

।।श्री साईनाथ महाराज की जय।।


Rate this content
Log in