Priti Dabade

Others

2  

Priti Dabade

Others

ऋतू-एक दान

ऋतू-एक दान

1 min
3.3K


उन्हाळ्याचा उष्माघात हैराण करी 

थंडावा पसरवी पावसाच्या सरी

हिवाळ्यात शेकोटीची ऊब वाटे छान

तिन्ही ऋतू आहेत आपल्यासाठी निसर्गाचे दान


Rate this content
Log in