पुष्प जास्वंदीचे
पुष्प जास्वंदीचे


पुजनीय असे हे पुष्प साजीरेI
जास्वंदी तयाचे नाव गोजीरेI
सुमन असे हे गणेशाचे आवडीचेI
निरागस रुप शोभे तयाचेI
लहान मोठ्या आकारात उपजतीI
भोवती रुधीर वर्ण परीधान करुनीI
ईश्वरी प्रेरणा मनी घेऊनीI
रमुनी जातो नित्य तुझ्या आठवणींनीI
रमुनी जातो नित्य तुझ्या आठवणींनीII