बहुरंगी पुष्पे
बहुरंगी पुष्पे

1 min

11.4K
पुष्पे अशी ही निर्मिली बहुरंगी बहुढंगीI
जाई, जुई, तगर, मोगरा, गुलाब, जास्वंदी आणिक बहु असतीI
सुख-शांती मनास लाभे तयांस पाहुनीI
निसर्गाची किमया अशी ही बहु साजीरीI
लघुसहित विशाल आकार देतो तयांशीI
भोवतालीचा आसमंत दर्पाने भारीतीI
ईश्वर चरणी तयांशी श्रद्धेने अर्पितीI
रचना कशी सुंदर केली त्या विधात्यानीII