STORYMIRROR

Ganesh Gajanan Kene

Others

4.6  

Ganesh Gajanan Kene

Others

बहुरंगी पुष्पे

बहुरंगी पुष्पे

1 min
11.5K


पुष्पे अशी ही निर्मिली बहुरंगी बहुढंगी

जाई-जुई, तगर, मोगरा, गुलाब, जास्वंदी

आणिक बहु असती

सुख-शांती मनास लाभे तयांस पाहुनी

निसर्गाची किमया अशी ही बहु साजीरी

लघुसहित विशाल आकार देतो तयांशी

भोवतालीचा आसमंत दर्पाने भारीती

ईश्वर चरणी तयांशी श्रद्धेने अर्पिती

रचना कशी सुंदर केली त्या विधात्यानी.


Rate this content
Log in