STORYMIRROR

Sharad Thakar

Others

2  

Sharad Thakar

Others

पुड्या

पुड्या

1 min
2.3K


काही काही माणसांच्या

कसल्याही पुड्या असतात

विश्वास बसणार नाही

असल्याही उड्या असतात

विश्वास बसेल अशीच

मारली पाहिजे पुडी

नाहीतर  खड्ड्यातच

पडत असते  उडी

 


Rate this content
Log in