काळजी
काळजी
1 min
2.7K
भाकरी करपू नये
म्हणून फिरवली जाते,
आत्मप्रौढी वाढू नये
म्हणून जिरवली जाते,
काळजी घेतली नाही तर
लोक काळजी घेतात,
अचूक वेळ पाहून
बरोबर झटका देतात.
