STORYMIRROR

Sharad Thakar

Others

2  

Sharad Thakar

Others

दोस्ताना

दोस्ताना

1 min
2.9K


राजकारणात कोणी

शत्रू किंवा मित्र नसतो

जो जास्त वाकतो तो

मैत्रीला  पात्र असतो

राजकारणात वाकणारांचा

जरा जास्त असतो टक्का

जेवढे जास्त वाकेल

तेवढा दोस्ताना पक्का

 


Rate this content
Log in