STORYMIRROR

Sharad Thakar

Others

2  

Sharad Thakar

Others

जागा

जागा

1 min
3.2K


माणूस चुकला की मग

लोक जागा दाखवतात

केवढा ही मोठा असला

तरी त्याला वाकवतात

चूक होणार नाही असं

माणसाने राहिले पाहिजे

शब्द कसे पाळता येतील

हे आधी पाहिले पाहिजे

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन