पराभवाचं खापर
पराभवाचं खापर
1 min
384
पराभवाचं खापर
दुस-यावर फोडतात
अपयशाचं कारण
काहीतरी जोडतात
खापर फोडून दुस-यावर
बाजूला सरता येत नाही
अपयशामुळे दुस-याला
बदनाम करता येत नाही.
