STORYMIRROR

Sharad Thakar

Others

2  

Sharad Thakar

Others

हार जीत

हार जीत

1 min
2.9K


राजकारण म्हटले

की हार जीत आहे

एक येणार दुसरे

पडणार ही रीत आहे

आता हेवे दावे विसरून

टिकवू आपले नाते

माणूसकीलाच शेवटी

कधीही किंमत रहाते

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन