STORYMIRROR

Sharad Thakar

Others

2  

Sharad Thakar

Others

चित्र

चित्र

1 min
2.7K


आज सारं चित्र

अगदी स्पष्ट असेल

कोणी काय केलंय

सारं काही दिसेल

ठीकठिकाणच्या चर्चेला

मिळेल पूर्णविराम

उमेद्वारापेक्षा यांनाच

वाटेल मग आराम.

 


Rate this content
Log in