STORYMIRROR

Sharad Thakar

Others

2  

Sharad Thakar

Others

धक्का

धक्का

1 min
2.7K


मतदानाचा आता

वाढलेला टक्का आहे

उद्या कळेल कोणाला साथ

कोणाला धक्का आहे

दोघां पैकी एकाला

नक्की धक्का बसेल

एक पडेल तर मग

दुसरा नक्की हसेल

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन