STORYMIRROR

Sharad Thakar

Others

1.7  

Sharad Thakar

Others

कर्तव्य

कर्तव्य

1 min
3.5K


काही माणसं सदा

कर्तव्या पासून पळतात

त्यांना वाटते अशाने

आपली कर्तव्ये टळतात

कर्तव्य म्हटले की ते

पूर्ण करावे लागते

कर्तव्य न करणा-याला

त्याचे मोल भरावे लागते

 


Rate this content
Log in