STORYMIRROR

Sharad Thakar

Others

2  

Sharad Thakar

Others

नारद

नारद

1 min
2.8K


सावध राहा ठीकठिकाणी

कळलावे नारद आहेत

हलक्या कानाचे तर

कधीही गारद आहेत

कळलाव्या नारदा पासून

सदा सावध असले पाहिजे

कोण म्हणेल तस वागायला

हलक्या कानाचं नसले पाहिजे.

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन