पत्र ( DaRपण )
पत्र ( DaRपण )
1 min
2.9K
पत्र
पोस्टमन आणायचा
पत्र
पोस्टमन आवाज देऊन द्यायचा
पत्र
निरोप देणेघेणे वाट पहायला लावायचा
पत्र
कधी हासू ओठी कधी भावनांचा बांध डोळी साठायचा
पत्र
वाचून झाल्यावर आठवणींचा ठेवा संग्रही असा हृदयाच्या कप्प्यात हळुवार जपायचा
