प्रयत्न
प्रयत्न
1 min
2.9K
ज्या ज्या गुरुजनांनी
पाठीवरून हात फिरवला
त्यांच्या सारखे होण्याचा
मनोभावे प्रयत्न चालवला
