प्रवास वर्णन
प्रवास वर्णन
1 min
1.1K
प्रवास तो म्हणाला
जपा तुम्ही स्वतःला
नका पोहोचायला करू घाई
अनमोल आहे जीवन लाही
ठेवा सुरक्षित ध्यान
नका विसरु भान
प्रवास हा जीवनाचा
असे तो खूप महत्वाचा
समजून घ्या वाटा
नाही त्यात तोटा
वेळ लागेल थोडी
पोहचलं सुरक्षित गाडी.....
