परमेश्वर
परमेश्वर

1 min

216
चित्रकाराच्या चित्रातून
मूर्तीकाराच्या मूर्तीतून
कलाकाराच्या रांगोळीतून
कल्पनेचा कल्पनेतून
साकारले जातात तुझे रूप
सोन्याचा धातु तून
चांदीच्या धातु तून
पितळेचा धातू तून
दगड पाषाणातून
आकारले जातात तुझी रूपे
तू आहे निर्गुण-निराकार
जगाच्या उत्पत्तीचा सार
जगण्याला देतो आधार
तूच चाहे निर्माता निर्विकार
तुझा इतने पान हलत
तुझ्याच शक्तीने श्वास घेतात
तुझ्या स्थायी शरणी येते
तूच आहे माझ्या अंतःकरणात