STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

परी

परी

1 min
15K



परी ग परी

दिसतेस तू भारी

आहेस तू गोरी गोरी

नाक तुझे इवलेसे

गाल तुझे टोमॅटे जसे

ओठ फार नाजूक

आहे का ग तुला ठाऊक?


केस कसे कुरळे कुरळे

सर्वांपेक्षा आहेत वेगळे

डोळे फिरवते गरागरा

पाणी पिते गारगार

स्वप्नात माझ्या येते

चुटकीसरशी हवे ते देते

मग मला जाग येते

परीराणी तो पर्यंत

दुसर्‍या जगात गेलेली असते...


Rate this content
Log in