STORYMIRROR

Dinesh Kamble

Tragedy

3  

Dinesh Kamble

Tragedy

प्रेमांंकुर

प्रेमांंकुर

1 min
36

दोघांच्याही तारुण्याचा वसंत बहरून आला होता.

ऐन मोक्याच्या क्षणी ते एकरूप झाले.

ध्यानीमनी नसतांना तप्त मातीवर दव सांडले होते.

निसर्गनियमानुसार ओल्या मातीतून प्रेमांकुर डोकावला खरा, 

पण तिला तिचे शरीर बेडौल करायचे नव्हते.

म्हणून खुडून टाकला तो प्रेमांकुर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy