Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

प्रेमाचं नातं

प्रेमाचं नातं

1 min
65

तुझ्या खुशीत मी खुश होतो , 

दुःखात तुझ्या मी दुःखी होतो |

तु नसतीस सोबतीला माझ्या , 

तर मी केव्हाच निघून जातो ||

तुझ्याशी असलेले प्रेमाचे नाते , 

प्रेमात माझं हृदय गुंतुन जाते | 

संगतीनं तुझ्या माझे मन नाचे , 

जसे वाऱ्यासंगे गवताचे पाते ||

नात्यात नको असतो अबोला , 

त्याला ऐकायची सवय असते |

एकदा जुळलेले हे रेशमी बंध , 

मग ते कायमचे गुंतून असते ||

या जगात दुसरे काही नाही , 

प्रेमाहून निर्मळ नाते |

कधी हेच नाते क्षणात अपुले , 

सर्वस्व उजळुनी जाते ||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance