पंचवीस मे (25)
पंचवीस मे (25)

1 min

2.9K
चौथा लॉकडाऊन
आठवा दिवस सुमंगल....!
आ ज आठवा दिवस
ठ रल्या प्रमाणेच सुरुवात झाली
वा टले नव्याच्या नऊ दिवसाची
दि वस संपण्याची वेळ जवळ आली...
व ळकटी गोळा केली
स गळे प्रातर्विधी आटोपले
सु चिर्भूत होऊनी ठाण मांडून
मं गल असे ध्यान केले....
ग तकाळ सारा गाडून
ल टकेच मन थोडे हलके केले
म्हटले आता जरा बरे वाटते
हळू हळू गाडे पूर्वपदावर येते...!
सुप्रभात...!