STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Others

2.5  

Vasudeo Gumatkar

Others

फुलपाखरू

फुलपाखरू

1 min
27.8K


सकाळच्या कोवळ्या ऊन्हात

फुलांवर बागडणारे फुलपाखरू

किती छान दिसते

माझं लक्ष वेधण्यासाठी

रंगीत फुलांवर, वेलींवर

किती सुंदर नाचते


Rate this content
Log in