फुलपाखरू
फुलपाखरू
1 min
3.1K
एक फुलपाखरू बागडत होतं बागेत
अलगद बसले ते फुलाच्यामध्ये
विविध रंगांनी नटलेले ते
शोभून ते फुलावर दिसे
हळूच वाऱ्याची झुळूक आली
फुलपाखराला खेळवू लागली
या त्या दिशेने पाखरू उडू लागलं
फुलावर बसण्यासाठी वाट शोधू लागलं
वाऱ्याला फसवून ते परत फुलावर विसावलं