फुलपाखरू
फुलपाखरू

1 min

12K
फुलांचे रंग किती छान
त्यावर फुलपाखराला बसण्याचा मान
ह्या फुलावरून त्या फुलावर भिरभिरते
हळूच फुलांतील परागकण शोषते
पिवळे लाल काळे रंग त्याचे दिसतात उठून
खेळावे त्याच्याशी त्याला पकडून
नयन होतात पाहून त्याला तृप्त
जवळ येताच ते होते झुडुपात लुप्त