फुगा
फुगा
1 min
11.8K
हवा भरली
की फुगतो टम
बसवतो हवेत
आपला जम
फुटला की
खाली येई
तरी मुलांना
उचलण्याची घाई
फुगे फोडण्यात
मुले रमतात
जातात एका
वेगळ्या जगात