पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
14.8K
आज त्या आठवणी
पुन्हा जाग्या झाल्या
पहिल्या पावसाच्या थेंबानी
अात खुप खोलवर
ह्रद्यात रूजलेल
ते बियाणं
पुन्हा अंकूर धरू पहात आहे
कुणाच ठाऊक ही
कोणत्या पर्वाची सुरवात आहे
उपटून जाळून जमीनदोस्त
केल्या होत्या जुन्या आठवणी
कुणाच ठाऊक कसं
कुठे एका कोपऱ्यात
ते तग धरून होतं
पहिल्या पावसाच्या
त्या पहिल्या थेंबाची वाट पहात
अाणि तो पाऊस पुन्हा आला
आणि मना सकट
सारं आयुष्य ओलंं करून. गेला
सर्व. कसं हिरवगार
नयनरम्य भासत आहे
पर उरी एक भिती
अजून. गडद गडद गडद
