Priti Dabade
Classics Inspirational
येता सुगीचे दिवस
करतो शेतकरीवर्ग पेरणी
शेत सोन्यावाणी पिकल्यानी
नव्या नवरीसारखी नटली धरणी
वाचन(अभंग)
अंकगीत
नंदादीप
एकांत
नवी आशा
धर्मवीर छत्रप...
निसर्ग-एक अनम...
प्रीत फुलावी
छंद
कोरोना लस
गाई गाई पाहिली तुझी कास मला तुझ्या दर्शनाची आस गाई-गाई पाहिले तुझे शेपूट गंगा माझा नमस्कार काशीवि... गाई गाई पाहिली तुझी कास मला तुझ्या दर्शनाची आस गाई-गाई पाहिले तुझे शेपूट गंगा ...
मी पाहिलंय तुला माझ्याकडे, सखे चोरून बघताना मी पाहिलंय तुला माझ्याकडे, सखे चोरून बघताना
कधी हरवली वाट तर नजर फिरवावी कुठवर? सावरायला तू येशीलच भिस्त फक्त तुझ्यावर.. कधी हरवली वाट तर ... कधी हरवली वाट तर नजर फिरवावी कुठवर? सावरायला तू येशीलच भिस्त फक्त तुझ्यावर.. ...
बालपणीच्या त्या वेलींवर स्वैर पाखरू रमू लागले आठवणींच्या वृक्षांची ते मधुर फळे चाखू लागले प... बालपणीच्या त्या वेलींवर स्वैर पाखरू रमू लागले आठवणींच्या वृक्षांची ते मधुर ...
आज खूप दिवसांनी काहीतरी लिहावसं वाटलं स्वतःच स्वतःशी जरा बोलावंसं वाटलं थोडं थांबावं, बसावं, विसावं... आज खूप दिवसांनी काहीतरी लिहावसं वाटलं स्वतःच स्वतःशी जरा बोलावंसं वाटलं थोडं था...
संत तुकाराम। आज आहे बीज। जीवनाचे चीज। झाले देवा।। नाम विठ्ठलाचे। सदा मुखी असे। गरीबात दिसे। पां... संत तुकाराम। आज आहे बीज। जीवनाचे चीज। झाले देवा।। नाम विठ्ठलाचे। सदा मुखी अस...
शाळा सुरू होताच प्रार्थनेसाठी, उंचीनुसार लागायच्या रांगा केस-नखं वाढली, शर्टींग नाही केली म्हणून, प... शाळा सुरू होताच प्रार्थनेसाठी, उंचीनुसार लागायच्या रांगा केस-नखं वाढली, शर्टींग...
सुरु झाल्या सरीवर सरी ओलेचिंब केले हो धरणीला लाजून धरती नाहली सुखी करण्यास मानवाला पक्षी,... सुरु झाल्या सरीवर सरी ओलेचिंब केले हो धरणीला लाजून धरती नाहली सुखी करण्यास...
विनायका गजानना गजानना गजवदना गजवदना ठेव सुखी सुखी या जीवना......!! विनायका गजानना गजानना गजवदना गजवदना ठेव सुखी सुखी या जीवना......!!
सगुणाची साथ! निर्गुणाची जोडी!! नामातच गोडी! विठ्ठलाच्या!! हरी रूपे तुझी! दशावताराची!! जग उद्धा... सगुणाची साथ! निर्गुणाची जोडी!! नामातच गोडी! विठ्ठलाच्या!! हरी रूपे तुझी! दशा...
संकल्प आपल्यातील हा नवीन वर्षात सामावू मनामनातील द्वेष आपुल्या मनातूनच निजवू !! वर्ष आपुले परं... संकल्प आपल्यातील हा नवीन वर्षात सामावू मनामनातील द्वेष आपुल्या मनातूनच निजवू ...
गोळा झाला वारकरी दिंडी घेऊनी खांद्यावरी भगव्या पताका हातात विठू नामाचे संकीर्तन करी गोळा झाला वारकरी दिंडी घेऊनी खांद्यावरी भगव्या पताका हातात विठू नामाचे संकीर...
केली मैत्री मजशी अता त्या भकास वाऱ्यांनी केली मैत्री मजशी अता त्या भकास वाऱ्यांनी
समृद्ध संस्कृती भिन्नभिन्न प्रांती प्रकटते, सृष्टीतील रम्य ऋतुचक्र मासमाला लेऊन येते वेद वदताती... समृद्ध संस्कृती भिन्नभिन्न प्रांती प्रकटते, सृष्टीतील रम्य ऋतुचक्र मासमाला लेऊ...
गोळा करुया गोवऱ्या साजरी करु आज होळी दारापुढे रचूनी गोवऱ्या काढुया सुंदरशी रांगोळी गोळा करुया गोवऱ्या साजरी करु आज होळी दारापुढे रचूनी गोवऱ्या काढुया सुंदरशी रा...
असा कसा बाप नावाच्या देवाचा संग सात जन्म झाले तरी फेडू ना ते पांग... कधी कुणाला दिसले का... ... असा कसा बाप नावाच्या देवाचा संग सात जन्म झाले तरी फेडू ना ते पांग... कधी कु...
बालपण कसं निर्धास्त असतं त्याच्या खांद्यावर.... बिनधास्त जगता येत तारुण्याच्या हिंदोळ्यावर... मा... बालपण कसं निर्धास्त असतं त्याच्या खांद्यावर.... बिनधास्त जगता येत तारुण्याच्या ...
मायभूमी होती तिमिरात नव्हता कोणताही आशेचा किरण माय भवानी मातेच्या कृपेनं जिजाऊंना लाभले पुत्ररत्न... मायभूमी होती तिमिरात नव्हता कोणताही आशेचा किरण माय भवानी मातेच्या कृपेनं जिजा...
आई उन्हाची सावली, आई मायेचा पदर, तिने पांघरली आम्हावर, तिच्या मायेची चादर पाटीवर गिरवून श्र... आई उन्हाची सावली, आई मायेचा पदर, तिने पांघरली आम्हावर, तिच्या मायेची चादर ...
माझ्या मनातला सावळा कृष्ण अपार मैत्रीतल्या प्रेमात दडलेला नि:स्वार्थ विश्वासाच्या धाग्यावर खोल भा... माझ्या मनातला सावळा कृष्ण अपार मैत्रीतल्या प्रेमात दडलेला नि:स्वार्थ विश्वासाच...