STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

पावसा सारखं नात निभवाव

पावसा सारखं नात निभवाव

1 min
257

पावसा सारखं नातं निभवाव

निस्वार्थ आतोनात

घ्यायचंं काहीच नाही

देण्यासाठी हमेशा

तयार राहायचं

प्रेमाच्याा सागरात

सर्वांना घेऊन चालायचं

मनातलं दुःख मनात ठेवून

सर्वांना प्रेम वाटत चालायचं

प्रत्येक नातंं निस्वार्थ

निभवायचं,,,

मनात दुु:ख चेेहऱ्यावर

हासू ठेेवून

मनात प्रेम ठेवून

सर्वांवर प्रेमाची बरसात

सर्वांना आनंद खुशी द्यायचं

पावसा सारखंं प्रेम करायचं

पावसासारखं नात निभवायच


साहित्याला गुण द्या
लॉग इन