STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

पाऊस

पाऊस

1 min
26.4K


कोसळावे कधी

भरले आभाळ

आतुरले सारे

उजाडलेले माळ..||


नाही भरवसा

लहरी पावसाचा

जीवनात नाही

जीवन याच्या मुळे..||


मेहेरबानी याची

नाही सगळीकडे

कुठे पूर- महापूर

दैना ती याच्यामुळे ....||


असले असेही

पाऊस हवाच हो

आबादानी सारी

या पावसामुळे .........||


Rate this content
Log in