पापण्या माझ्या निजल्या
पापण्या माझ्या निजल्या
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.6K
उरल्यासुरल्या आशा आताही
माझ्या पूर्ण संपल्या
वाट तुझी पाहून
पापण्या माझ्या निजल्या