STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

2  

Prashant Shinde

Inspirational

पाचवा लॉकडाऊन..!

पाचवा लॉकडाऊन..!

1 min
2.9K

पाचवा लॉकडाऊन

तिसरा दिवस सुप्रभात....!


ति थे वादळ फिरलं

स र्व सर्व इथे फिस्कटलं

रा त्रीची झोप गुल झाली

दि वसा ढवळ्याच तारांबळ उडाली...

व रकडी म्हणजे

स गळीच चिंताग्रस्त झाली

सु गावा लागण्याआधीच

प्र सन्नता निघून गेली...!

भा ग्य आज खुलले म्हणून

त डफडतच पडून होतो

  उगाचच रविराजाची 

  वाट मनापासून पाहात होतो...

  तो आज आलाच नाही

  ढगांनी त्याला वाट दिलीच नाही

  म्हटले मीच त्याला

  राहा तुही आज तुझ्या घरी

  वादळ आले रे बाबा दारावरी....!


सुप्रभात..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational