पाच जून (5)
पाच जून (5)


पाच जून (5)
पाचवा लॉकडाऊन
पाचव्या दिवसाची छान सांज...!
पा प पुण्य देव जाणे
च वीसाठी स्वादिष्ट खाणे
व्या धीसाठी औषध घेणे
दि वसाढवळ्या मस्त झोपणे....
व रकरणी कामाचे तुनतुणे
सा थीला रुसणे फुगणे
चि डचिड अन उणे दुणे
छा नसे मग मध्येच मुरकणे...
न सता कोरोना तर हे अनुभवता
सां गा आले असते का..?
ज रा विचार करा असले दिवस
कधी दिसले असते का...?
शुभ सायंकाळ...!