ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

22
पावसाच्या
धारा तुझ्या
आठवणी
करी ताज्या
ओढ जणू
मिलनाची
तुज संगे
भिजण्याची
डोळयातील
हावभाव
खेळलेला
लपंडाव
छळे मज
हा दुरावा
तुझा करी
मन धावा