Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

नऊ जून (9)

नऊ जून (9)

1 min
11.5K

नऊ जून(9)

पाचवा लॉकडाऊन

नवव्या दिवसाची सात रंगी सांज......!

न कळत पाहता पाहता

व रवर पाऊस चढला

व्या यामाचे माझ्या

दि वसाच बारा वाजवून गेला....

व ल्गना फार मोठी

सा वधतेने केली होती

चि डचिड टाळण्यासाठी

सा रवा सारव पण जमली होती....

त टस्थ राहून तो 

रं ग अनेकविध पहात होता

गि ल्ली दांडूच्या खेळात

सां गून सवरून हजर होता...

ज रा सूर लागल्यावर

  आपले रंग उधळण्या आला

  सातरंगी इंद्रधनुष्य खुलवून

  मला पाहून हसू लागला....!

शुभ सायंकाळ...!

Rate this content
Log in