नोटबंदी...!
नोटबंदी...!
1 min
2.1K
नोटा बंदी
नोटा बंदी
कोणाला मंदी
कोणाला चांदी
खायची वांदी
प्यायची वांदी
आम्ही छंदी
झालो नंदी
जनता आनंदी
सरकार स्वछंदी
कामगार परमानंदी
पुढारी म्हणे सरकार गंधी
ये कैसी आयी आंधी
स्वच्छतेच्या नादात
सारेच गुरफटलो आपल्याच वादात
आजवर न्हवती काही ददात
होतो सत्येच्या आम्ही मदात
आता आलो जरी रागात
दिसणार नाही जनात
जाऊ फिरायला वनात
सांगतो पुढारी कानात
आनंद खरेच गगनात मावेना
या चोरांना आता पाहवेना
झाले ते बरे झाले देवा
खाल्ला खूप आजवरी मेवा
करू देत की आता जनतेची सेवा!!!!""
