STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

नजर

नजर

1 min
1.0K



नजर


नजर नखरेली नागीन वेडी

पापणी खुलता लागे दिसू

दोन हृदयाचे तार छेडीता

चाफा बोलतो हसुहसु ~


स्पर्शातूनी तिच्या भाव उमलते

कधी गुलाब तर कधी पसु

गालावरती खडी उतरता

जहर सोडते डसुडसु ~


कात तनुची टाकुनी जाते

वस्त्र मखमली जणू मृदू

सळसळ वेगे हरिणी पळते

तृण हसते गुदूगुदू~


चतुरंग ही नार नवेली

कुणासाठी वसंत रुतु

आयुष्य कुणाचे ग्रीष्म बनवीते

कुणी रडतो ढसुढसु~


Rate this content
Log in