STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Tragedy

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Tragedy

॥निखळलेले मन॥

॥निखळलेले मन॥

1 min
24

खिडकीत एकांतात शांत मी बसलो

तुझ्या निखळ प्रेमाला मी पुरता फसलो


मला न सांगता तू का गं गेली दूर

चटका मनाला लावी हुरहुर  


बरोबर चालणार होती ना तू

कुठे हरवली शपथ


अन् कोरोनाने झडप घातली

क्षणात घेउन गेला प्राण


माझे जीवन झाले वैराण 

आता मी क्षितीजाकडे बघत बसतो


एकटक दिसते मला फक्त ओसाड माळरान वाट

खवळला आहे समुद्र पण उदास आहे लाट 


तू परत येण्याचा होत आहे भास निखळलेल्या वेड्या मनाला

पाणवत आहे डोळ्यांच्या कडा क्षणाक्षणाला॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy